Maharashtra Petrol Diesel Rates : पेट्रोल- डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील आजचे दर

Maharashtra Petrol Diesel Rates : आज म्हणजेच गुरुवारी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये बदल करण्यात आला आहे. आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत, तर काही शहरांमध्ये ते नरमले आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यूपीच्या गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) जिल्ह्यात आज सकाळी पेट्रोल 33 पैशांनी 96.92 रुपये प्रति लिटर … Read more