गोवा राज्यातून आणलेली अकरा लाखांची विदेशी दारू घोडेगावात जप्त
अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे आज जप्त करण्यात आला. दामू पुंजाराम जाधव (वय 42 वर्ष) व रामू पुंजाराम जाधव (वय ४५), राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव … Read more