Jio AirFiber : विना केबल मिळवा हाय स्पीड 5G इंटरनेट, जाणून घ्या जिओ एअर फायबरबद्दल..
Jio AirFiber : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने या वर्षी सप्टेंबरमध्ये आपली वायरलेस इंटरनेट सेवा Jio AirFiber लाँच केली आहे. दरम्यान, लाखो वापरकर्ते त्याची सेवा घेत आहेत. दरम्यान, यामुळे WiFi सह 5G इंटरनेट गतीचा लाभ मिळेल. यासोबतच1.5Gbps पर्यंत स्पीडसुद्धा मिळू शकते. जाणून घ्या या सेवेबद्दल. दरम्यान, ही सेवा AirFiber पेक्षा वेगळी आहे कारण … Read more