… अशा मुलींना नाही मिळत वडिलांच्या संपत्तीत अधिकार!
प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता याबाबतीत अनेक कुटुंबे किंवा भावा भावांमध्ये किंवा भाऊबंदकीत देखील मोठ्या प्रमाणावर वाद आपल्याला दिसून येतात. कधी कधी हे वाद खूप टोकाच्या पातळीवर देखील पोहोचतात. एवढेच नाही तर वडिलांनी मुला-मुलींची संपत्ती वरचा हक्क याबाबतीत देखील बरेच वाद होताना आपल्याला दिसतात. खरे पाहायला गेले तर प्रॉपर्टीच्या संबंधित भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे असून … Read more