Ration Card Big Update : तुम्हाला रेशन वाटपावेळी डीलर्स काळाबाजार करतोय असे जाणवतेय का? तर, या नंबरवर लगेच तक्रार करा…
Ration Card Big Update: भारत सरकारने (Government of India) गरीब व गरजू कुटुंबांसाठी रेशन कार्ड च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची (necessities of life) वाटप केली जाते. देशात लाखो कुटुंबे या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र अशातच रेशन कार्ड डीलर्सकडून काळाबाजार उघड झाला आहे. कारण तुम्हाला रेशनकार्डवर रेशन देणारे डीलर्स (Dealers) ग्राहकांना (customers) अल्प प्रमाणात रेशन देतात. … Read more