Ration Card : रेशन कार्डधारकांना सुखावणारी बातमी ! गहू-तांदूळ आणि साखरेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
Ration Card : तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर आता तुमची मजा आली आहे. काही दिवसांपूर्वी अपात्र शिधापत्रिकाधारकांकडून (ration card holders) लंपास वसुलीचे काम होणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती. रेशनकार्ड सरेंडर (Ration card surrender) न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई (Legal action) होईल, अशीही चर्चा होती, मात्र आता असे होणार नाही. आता शिधापत्रिकाधारकांना सुखावणारी बातमी समोर आली … Read more