भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू ! एका चार्जमध्ये तब्बल 315 किमीची ड्रायव्हिंग रेंज..
टाटा मोटर्सने काही महिन्यांपूर्वी देशात आपली आलिशान इलेक्ट्रिक कार टियागो ईव्ही लॉन्च केली आणि त्यानंतर तिचे बुकिंग सुरू केले. कंपनीने आजपासून देशात या इलेक्ट्रिक हॅचबॅकची डिलिव्हरी सुरू केली आहे.भारतात गेल्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांचा वेग झपाट्याने वाढला आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा हा ट्रेंड पाहता, भारतातील आणि परदेशातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने वेळोवेळी भारतात … Read more