Demat Account : तुम्हीही डिमॅट खाते वापरता का?; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा…
Demat Account : स्टॉक मार्केटमधील शेअर्स खरेदी आणि साठवण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक आहे. जर तुमचेही डिमॅट खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, जर तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यामध्ये नॉमिनेशन पूर्ण केले नसेल तर तुम्हाला नंतर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याची अंतिम तारीख … Read more