Demat Account KYC: गुंतवणूकदारांनो तर शेअर बाजारात तुमचा व्यवहार होणार बंद ; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Demat Account KYC: तुम्ही शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक (Investment) करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमचे डिमॅट खाते केवायसी ( Demat Account KYC) 30 जूनपूर्वी करून घ्यावे. तुम्ही ३० जूनपूर्वी तुमच्या डिमॅट खात्याची केवायसी केली नाही, तर तुम्ही 30 जूननंतर शेअर बाजारात व्यवहार करू शकणार नाही. अशा परिस्थितीत, कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्यापार करण्यासाठी … Read more