म्हणूनच तुमच्या हाती बँकेची सूत्रे दिली!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आशिया खंडातील नावाजलेली बँक आहे. बँकेचा मोठा नावलौकिक आहे. सहकारी चळवळीमध्ये व जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये जिल्हा बँकेचे मोठे योगदान आहे. जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या हाती जिल्हा बँकेची सूत्रे दिले आहेत. तुम्हाला बँकिंग क्षेत्राचा … Read more

उपमुख्यमंत्री म्हणातात त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे वीजबिल भरलेच पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- कृषिपंपांची वीजबिले भरण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरघोस सवलत दिली आहे. वीजबिलाची वसूल झालेली रक्कम त्या-त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विद्युत वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या महावितरणला टिकवायचे असेल तर शेतकऱ्यांनी वीजबिले भरलीच पाहिजेत. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत ना.पवार बोलत … Read more

मुंबई महाराष्ट्राची होती… आणि आहे… सावदी यांना अजित पवार यांचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवे असेही अजित पवार म्हणाले. ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे … Read more