वाळू तस्करांनी कोतवालाचे अपहरण करून वाळूचा टेम्पो पळविला
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यात पुन्हा वाळूतस्करांचा उच्छाद समोर आला आहे. नायब तहसीलदार पुनम दंडिले मुळा नदीपात्रात चोरटी वाळू वाहतूक करणार्या टेम्पोला ताब्यात घेऊन कारवाई करत असताना दोन आरोपींनी कोतवालाचे अपहरण करून वाळूचा टेम्पो पळविला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी येथील महसूल विभागातील नायब … Read more