LIC Scheme : एलआयसीची ‘ही’ भन्नाट योजना तुम्हाला करणार करोडपती ! फक्त करा ‘इतकी’ गुंतवणूक

LIC Scheme : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने नुकतीच धन वर्षा योजना (Dhan Varsha Yojana) सुरू केली आहे. एलआयसी धन वर्षा योजना ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक, बचत , जीवन विमा योजना आहे जी संरक्षण आणि बचत यांचे संयोजन देते. हे पण वाचा :- Rupee Record : मोदी सरकारचा नवीन विक्रम ! रुपयाची … Read more