Ambani Family: अंबानी कुटुंब आहे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब! वाचा अंबानी कुटुंबातील कोणत्या सदस्याचे शिक्षण किती झाले आहे?
Ambani Family:- भारतातील जर आपण प्रसिद्ध उद्योगपतींचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ते अंबानी आणि टाटा ही नावे. यातील आपण जर अंबानी कुटुंबाचा विचार केला तर धीरूभाई अंबानी यांनी अगदी शून्यातून त्यांचे उद्योगविश्व उभे केले व आज त्यांचा हा सगळा वारसा मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी व त्यांची मुले यांनी यशस्वीपणे पुढे चालवलेला … Read more