Diesel Car Price : मोठी बातमी , डिझेल कारवर सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय , जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम
Diesel Car Price: येणाऱ्या काळात तुम्ही देखील नवीन डिझेल कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख खूपच महत्वाचा ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार येणाऱ्या काही दिवसात डिझेल कारवर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार देशात इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या कार्सना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या एका पॅनलने 2027 पासून … Read more