Health Marathi News : शरीरात ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता होताच डोळ्यांना दिसू लागते अस्पष्ट, ‘या’ गोष्टी खाण्यास सुरुवात करा

Health Marathi News : शरीरात असे अनेक बदल होत जातात त्याचा परिणाम आपल्या शरीरातील (Body) अवयवांवर होत असतो. शरीराला जीवनसत्त्वांची (Vitamin) खूप गरज असते. मात्र बदलत्या जीवन शैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे जीवनसत्वे पुरेसे मिळत नाहीत. इतर जीवनसत्त्वांप्रमाणेच ‘ए’ जीवनसत्त्वही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर आपल्या शरीरात याची कमतरता असेल … Read more