RBI Bank : ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ प्रकरणात RBI ने मोठी घोषणा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
RBI Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने काही दिवसांपूर्वी डिजिटल रुपयाचा मोठ्या डीलमध्ये वापर करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची मोठी घोषणा केली होती. या घोषणेनुसार आता RBI कडून 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा (BoB), युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) IDFC फर्स्ट बँक, HSBC बँक, HDFC … Read more