घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी अधिकारी व खा.गांधी यांनी केली जागेची पाहणी.
अहमदनगर :- पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लॅण्ड पुलिंगद्वारे संयुक्त भागीदारी तत्वावर घरकुल वंचितांचा प्रकल्प साकारण्यासाठी म्हाडाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश श्रेष्ठ, घनश्याम सोनार व खासदार दिलीप गांधी यांनी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळासह सोमवारी निंबळक, इसळक शिवारातील खडकाळ पड जमीनीची पहाणी केली. यावेळी कॉ.बाबा आरगडे, अॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, … Read more