Realme देत आहे ग्राहकांना गिफ्ट ! आता फोन खरेदीवर मिळणार हजारोंची सूट; जाणून घ्या कसं
Realme : तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारचा (Disney + Hotstar) मोफत आनंद घ्यायचा असेल किंवा फोन खरेदीवर (buying a phone) हजारो रुपयांची बचत करायची असेल तर Realme तुमच्यासाठी खास भेट घेऊन आले आहे. वास्तविक, Realme ने Flipkart वर “Realme Priority Pass” नावाचे नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहे. Realme च्या या पासची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे … Read more