Petrol Price Today : तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर
Petrol Price Today : दिल्लीत एक लिटर पेट्रोल (Petrol) १०५.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल (Dissel) ९६.६७ रुपये प्रति लीटर मिळत आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये तर डिझेलचा दर १०४.७७ रुपये प्रतिलिटर आहे. तेल कंपन्यांनी आज तिसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति … Read more