इंदुरीकर महाराजांनी एसपींकडे दिलेला ‘तो’ तक्रार अर्ज निकाली; पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :-काही दिवसांपूर्वी हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी ऑडिओ क्लिप बद्दल कंपनी संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एक तक्रार अर्ज दिला होता. तो तक्रार अर्ज पोलिसांनी निकाली काढला आहे. यामध्ये संबंधित कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी … Read more

‘तो’ मृत्यू संशयास्पद; चौकशी करण्याची एसपींकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर तालुक्यातील जेऊर येथे बबन राधाजी जरे (वय 61 रा. ससेवाडी ता. नगर) यांचा मृत्यू झाला. तो संशयास्पद असून, घातपात झाला असल्याचा संशय जरे कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्याबाबत सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली … Read more

पोलिसांनी २८ वर्षात जप्त केलेल्या तब्बल ९९७ किलो गांजा केला नष्ट

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात २८ वर्षात अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये विविध पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यात जप्त केलेला एकुण ९९७ किलो २७४ ग्रॅम गांजाचा जिल्हा पोलिस दलाने रांजणगाव एमआयडीसी मध्ये शनिवारी (दि.२६) नाश केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये … Read more

दोन जण दोन वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  भिंगार कॅम्प पोलीसांनी दोन जणांवर दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपाराची कारवाई केली आहे. यामध्ये फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा . कादरी मस्जिद जवळ , मुकुंदनगर ता. जि. अहमदनगर ), पप्पू उर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरी मळा, नगर सोलापुर रोड , अहमदनगर ) असे यांची नावे आहे. याबाबत अधिक … Read more