Diwali Food and Recipe : वेगवेगळ्या मिठाईने करा पाच दिवस प्रत्येकाचे तोंड गोड, ही आहे झटपट रेसिपी
Diwali Food and Recipe : दिवाळीचा (Diwali) सण हा मिठाईशिवाय (Diwali sweet) अपूर्ण असतो. त्यामुळे घरोघरी मिठाईचे वेगवेगळे पदार्थ (Diwali Food) बनवले जातात. पाहुण्यांची ये-जा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मिठाई (Sweet) बनवतात. या दिवाळीला (Diwali 2022) पाचही दिवस वेगवेगळी मिठाई बनवून सगळ्यांचे तोंड गोड करा. कलाकंद कलाकंद बनवण्यासाठी साहित्य किसलेले पनीर, कंडेन्स्ड मिल्क, हिरवी वेलची पावडर, … Read more