Diwali Food and Recipe : दिवाळीत लक्ष्मी-गणपतीच्या पूजेसाठी बनवा ‘ही’ मिठाई, पहा रेसिपी
Diwali Food and Recipe : प्रत्येक घरामध्ये दिवाळीची (Diwali) तयारी सुरु झाली आहे. प्रत्येकजण या सणासाठी (Diwali in 2022) उत्सुक आहे. दिवाळी ही देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या पूजेचा दिवस असतो. परंतु, प्रत्येक उपासना भोगाशिवाय पूर्ण होत नाही. या दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या पूजेसाठी (Lakshmi Pujan) असणारी मिठाई (Diwali sweet) घरीच बनवा. देवी लक्ष्मीला नारळ … Read more