Drinking Tea : सावधान ! तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिता का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम
Drinking Tea : चहा हा देशात सर्वात जास्त पिला जाणारा पदार्थ आहे. चहाशिवाय आपला दिवस सुरू होऊ शकत नाही, असे त्यांना वाटते. पण रिकाम्या पोटी आणि शिळ्या तोंडाने चहा पिणे योग्य आहे का? रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. वास्तविक, चहाची पीएच व्हॅल्यू 6 असते, ज्यामुळे तो रिकाम्या पोटी प्यायल्यानंतर आतड्यांमध्ये … Read more