Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत मोठे अपडेट, किंमतीत झाली मोठी घसरण; पहा नवे दर
Petrol Price Today : सर्वसामान्यांसाठी आज दिलासादायक बातमी असून कच्च्या तेलाच्या किमतीत (In crude oil prices) पुन्हा एकदा घसरण (decline) होत असून ती प्रति बॅरल 100 डॉलरवर आली आहे. दरम्यान, देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जुन्याच पातळीवर कायम आहेत. आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या (domestic gas cylinders) किमतीत दिलासा मिळणे सोपे आहे. बदल तीन … Read more