Bhim Jayanti : डॉ. आंबेडकरांच्या अकोलेतील ऐतिहासिक सभेची साक्ष देणारी चावडी

Bhim Jayanti : २५ जानेवारी १९३९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अकोले बाजारतळावर सभा झाली, आणि त्या सभेचा इतिहास आजही अकोलेकरांच्या मनात जिवंत आहे. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा डॉ. आंबेडकरांचा महत्त्वाचा संदेश त्या सभेतून लोकांपर्यंत पोहोचला होता. सभा संपल्यानंतर बाबासाहेब बौद्ध वस्तीतील चावडीवर आले आणि तिथे स्थानिकांसोबत संवाद साधला. या घटनांची मूक … Read more

देशाला मिळालेले स्वातंत्र्य व संविधान धोक्यात, नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरु; नाना पटोले

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३१ व्या जयंती निमित्त बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. पाटोले यांनी भारताचे स्वातंत्र्य व संविधान (Constitution) आज धोक्यात असून देशात संविधानाचे नियम धाब्यावर बसवून भाजपकडून मनमानी कारभार सुरु आहे असे बोलत थेट केंद्र सरकारवर (central government) … Read more

शरद पवार यांच्या पक्षाचा इतिहास पाहिल्यास जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड; देवेंद्र फडणवीस

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) गोठातून त्यांना प्रतिउत्तर मिळत आहे, मात्र मनसे व राष्ट्रवादीच्या वादात आता भाजपने उडी घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे (Bjp) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) दिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) … Read more