कोरोनामुळे छत्र हरपलेल्या महिलेस मुरकुटे यांनी दिला हक्काचा निवारा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. करोनामुळे पती गमावल्यानंतर निराधार झालेल्या तालुक्यातील उंबरगाव येथील कविता अशोक परभणे या महिलेस डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे हक्काचा निवारा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील मिशन … Read more

सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्या सभापतीपदावर कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत राहिले आहे. तसेच या सभापतीपदासाठी अनेकदा कोर्ट कचेर्या तसेच सुनावण्या देखील झाल्या आहे. अखेर या पदावर डॉ. वंदना मुरकुटे यांची वर्णी लागली. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन सभापती पद रद्द करण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली … Read more

अशोक कारखान्याच्या 21 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 3 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखला जाणारा अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीडॉ. वंदना मुरकुटे यांच्यासह दोन जणांचे तीन अर्ज दाखल झाले.(Sugar factory)  तर 55 जणांनी 163 उमेदवारी अर्ज नेले आहेत. या निवडणुकीसाठी माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या स्नुषा व पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर … Read more