अहमदनगर ब्रेकिंग ! वीजपुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- वीजपुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे. सुभाष काशिनाथ निर्मळ (वय.५४) असे मयत वायरमनचे नाव आहे. सदर दुर्दैवी घटना बाभळेश्वर येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील वाडी वस्तीवरील विज पुरवठा शनिवारी रात्री बिघाड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गॅसचा झाला स्फोट ! एकाच कुटुंबातील ४ जण…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील एका राहत्या घरामध्ये गॅसचा स्फोट झाल्याने ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. यासंदर्भात जखमींना पुढील उपचारासाठी प्रवरानगर हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथे गाढे गल्लीमध्ये शशिकांत शेलार हे भाड्याने राहतात. शेलार हे … Read more