Dragon Fruit Farming: ड्रॅगन फ्रुटने घरात आणली आर्थिक समृद्धी! 1300 रोपांच्या लागवडीतून ‘हा’ शेतकरी कमवत आहे लाखो रुपये

dragon fruit farming

Dragon Fruit Farming:- शेती जरी निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाचा जरी शेतीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असला तरी देखील आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक गोष्टींवर मात करता येणे शक्य झाले आहे. याचीच परिणीती म्हणून जर आपण विचार केला तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीची पिके आता भारतातल्या कुठल्याही भागात पिकवणे शक्य झाले आहे. उदाहरणच घ्यायचे झाले … Read more