IMD Alert : पुढील ५ दिवस बरसणार धो धो पाऊस ! या राज्यांना IMD ने जारी केला रेड अलर्ट
IMD Alert : यंदा देशात मान्सूनने (Monsoon) वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग तसेच नागिरकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरूच आहे. तर अनेक राज्यांना येत्या ५ दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून (Weather Department) देण्यात आला आहे. देशभरातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रत्येक राज्यात … Read more