आंघोळ केल्यानंतर चुकूनही टॉवेल केसांना गुंडाळू नका, अन्यथा हे नुकसान होऊ शकते.

Hair Care Tips: केसांची निगा राखण्याच्या टिप्स: अनेक स्त्रिया आंघोळ केल्यानंतर केसांना टॉवेल गुंडाळतात. असे केल्याने केसांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. यासोबतच टॉवेलने चेहऱ्याला घासणेही हानिकारक आहे. सकाळी लवकर आंघोळ करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं. तुमच्या लक्षात आले असेल की स्त्रिया अनेकदा आंघोळीनंतर डोक्यावर टॉवेल गुंडाळतात. केस लवकर सुकावेत म्हणून ते असे … Read more

Lifestyle News : केस गळतीवर तांदळाचे पाणी रामबाण उपाय! घरगुती पद्धतीने अशी थांबवा केस गळती..

Lifestyle News : पावसाळ्यात (Rainy Season) केस गळणे (hair loss), तुटणे आणि पांढरे होणे ही सामान्य समस्या मानली जाते. या ऋतूत केस कोरडे (Dry hair) आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेक जण या समस्येने त्रासून जातात. अनेक वेगवेगळे उपाय करून पाहतात मात्र कशाचाही फरक पडत नाही. आज तुम्हाला केस गळतीवर घरगुती उपाय सांगणार आहोत. केसगळती थांबवण्यासाठी … Read more