गुड न्यूज ! DSLR पेक्षा भारी कॅमेरा क्वालिटीचा स्मार्टफोन बाजारात आला, Redmi चा ‘हा’ जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन लॉन्च, वाचा सविस्तर
Redmi Note 13 Pro Plus 5g : तुम्ही नवीन वर्षाचे औचित्य साधून स्मार्टफोन घेण्याचा तयारीत आहात का, अहो, मग थांबा ! आधी संपूर्ण बातमी वाचा. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रेडमीने आपला एक नवीन भन्नाट फीचर्स असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने … Read more