Pan Card Update: खुशखबर ! पॅन कार्ड हरवल्यानंतर आता बनवता येणार डुप्लिकेट कार्ड ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Pan Card Update: आपल्या देशात आज प्रत्येक महत्वाच्या कामासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅन कार्डसह राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेता येतो तसेच बँकेत नवीन खाता उघडण्यासाठी देखील पॅन कार्डची आवश्यकता असते यामुळे आज देशात प्रत्येकासाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे आहे. मात्र कधी कधी पॅन कार्ड हरवते यामुळे अनेकांची धाकधूक वाढते मात्र आता … Read more