Dussehra 2022: या दसऱ्याला तुमच्यातील ‘ह्या’ 10 फाइनेंशियल वाईट गोष्टींचा करा नाश ; भविष्य होणार सुखी!

Dussehra 2022: रावणावर (Ravana) रामाच्या (Lord Rama) विजयाचा आनंद म्हणून दसरा सण (Dussehra festival) साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. हा सण असत्यावर सत्याच्या विजयासोबतच आपल्यातील वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संदेशही देतो. याचा एक पैलू असा आहे की आपण पैशाच्या व्यवस्थापनातील (money management) … Read more