निळवंडे धरणाच्या नामकरणावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता! दत्ता देशमुख सागर’ नामकरण करण्याची कृती समितीची मागणी तर मधुकर पिचड जलाशय नाव देण्यावर कार्यकर्त्यांचा जोर

Ahilyanagar News: राहाता- निळवंडे धरण प्रकल्पाच्या निर्मितीत स्वातंत्र्यसैनिक दत्ता देशमुख यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी प्रवरा आणि गोदावरी नद्यांच्या कोरडवाहू भागात पाणी पोहोचवण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून निळवंडे धरण कृती समितीने या प्रकल्पाला ‘कै. दत्ता देशमुख सागर’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. ही मागणी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय … Read more

‘त्यांना’ विखे नावाचे वावडे…? महसूलमंत्र्यांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Maharashtra News :गोदावरी खोऱ्यात आवर्षणामुळे पाण्याची मोठी तुट असते. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा शिवाराला दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया जाणारे पाणी तुटीच्या खोऱ्यात आणण्यासाठी पाणी परिषदेच्या माध्यमातून लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता देशमुख यांच्यासारख्यांनी मोठा संघर्ष केला. त्याचे फलित म्हणून … Read more