iPhone 15 : आयफोन 15 चाहत्यांसाठी वाईट बातमी ! Apple ने केला ‘हा’ पराक्रम…
iPhone 15 : जर तुम्ही आयफोन चाहते असाल आणि आयफोन 15 सीरीज लॉन्च होण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनी यावर्षी आयफोन 15 सीरीज लॉन्च करणार आहे. Apple दरवर्षी सप्टेंबरमध्ये आपली नवीन सीरिज लॉन्च करत असते. आयफोन 15 सीरिज याच वर्षी सादर केली जाईल. मात्र आता एक नवीन माहिती समोर … Read more