जगातील या घटनेवरून तुम्हाला कळेल आदित्य एल 1 मिशनचे महत्त्व! वाचा 1989 मध्ये काय घडले होते?
अवकाशातील अनेक ग्रह आणि ताऱ्यांचा विचार केला तर त्यामध्ये असे अनेक रहस्यमयी बाबी आहेत की त्यांचा थेट परिणाम हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे पृथ्वीवर होत असतो. अजूनही शास्त्रज्ञांना अवकाशातील अनेक ग्रहांच्या बाबतीत अनेक गोष्ट अनाकलनीय असून त्याचाच अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून जगाच्या पाठीवरील शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. नुकतेच 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चांद्रयान … Read more