“एवढ्या वर्षात कधी मलिकांवर आरोप झाले नाहीत, राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही”; मलिकांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवारांनी धुडकावली
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. नवाब मलिक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही मागणी नाकारली आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप (BJP) … Read more