Scholarship For Girls: ‘या’ 5 स्कॉलरशिप मुलींना उच्च शिक्षणासाठी करतील लाखो रुपयांची मदत! मुलींची होईल आर्थिक प्रगती
Scholarship For Girls:-समाजातील विविध घटकांकरिता केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असून या घटकांचे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासोबतच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुला मुलींचे शिक्षण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट राहू नये याकरिता देखील शासनाच्या अनेक योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच शिष्यवृत्ती योजना या फार … Read more