कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक जाहीर, बंडखोरांमध्येच नगराध्यक्षासाठी रस्सीखेच!

Ahilyanagar Politics कर्जत- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षा पदासाठी नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी (दि. २३ एप्रिल २०२५) या निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानुसार, २ मे २०२५ रोजी प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत नवीन नगराध्यक्षाची निवड होणार आहे. … Read more

श्रीरामपूर भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवडीवर वाद, कार्यकर्त्यांचा ‘आत्मक्लेश आंदोलन’चा इशारा

श्रीरामपूर- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या असल्या, तरी या निवडींना पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तालुकाध्यक्षपदी माळवाडगावचे माजी सरपंच बाबासाहेब चिडे, तर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही निवड प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या … Read more

Voter Id Download: साधी आणि सोपी पद्धत वापरा आणि तुमच्या मोबाईलवर तुमचे मतदार कार्ड डाऊनलोड करा! वाचा प्रोसेस

voter id card

Voter Id Download:-  भारत हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये निवडणुकांना खूप महत्त्व असल्याने भारतात लोकांच्या माध्यमातून लोकनियुक्त सरकारची निवड केली जाते. या दृष्टिकोनातून मतदानाचा अधिकार हा खूप महत्त्वपूर्ण असून वयाच्या 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु हा मतदानाचा हक्क पार पाडण्याकरिता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदार … Read more