Electric Car and Bike : मस्तच! आता इलेक्ट्रिक बाईक आणि कार खरेदीवर मिळवा १ लाखांची मोठी सूट, जाणून घ्या सविस्तर
Electric Car and Bike : सध्या देशात इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर अधिक भर दिला आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. भारतामधील अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती देत असल्याचे दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्या … Read more