Electric Car Launch : टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देण्यासाठी MG ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच…! पहा फीचर्स
Electric Car Launch : MG ने त्यांच्या इलेक्ट्रिक कार ZS EV चे नवीन बेस व्हेरियंट लॉन्च (Launch) केले आहे. आता तुम्ही ही एसयूव्ही (SUV) एक्साइट आणि एक्सक्लुसिव्ह या दोन प्रकारांमध्ये खरेदी करू शकाल. त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत म्हणजेच MG ZS EV Excite 22.58 लाख रुपये असेल. ही MG ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार देखील … Read more