Electric Cars News : टाटा मोटर्स कंपनीची ‘ही’ इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये धावेल 450 किमी
Electric Cars News : टाटा मोटर्स (Tata Motors) वेगवेगळ्या सिरीजच्या गाड्या बाजारात उपलब्ध करत असते. ग्राहकांना सर्वात प्रथम सुरक्षा प्रदान करणारी कंपनी म्हणून टाटा मोटर्स ला ओळखले जाते. टाटा मोटर्स ने आता नवीन इलेक्ट्रिक कार (Electric Car) बाजारात आणली आहे. टाटाच्या नवीन इलेक्ट्रिक कारची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. हे Nexon EV चे उच्च … Read more