Electric Vehicles : ‘ह्या’ आहे भारतातील टॉप इलेक्ट्रिक व्हीकल कंपनी ; जाणून घ्या डिटेल्स
Electric Vehicles : भारतात (India) इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या (Electric Two Wheelers) विक्रीत गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हाय-स्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये 1.43 लाख युनिट्सच्या विक्रीसह 425 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वेळी, भारतातील अनेक नवीन ओला इलेक्ट्रिक स्टार्टअप्स (New Ola Electric) या सेगमेंटमध्ये ताकद दाखवत आहेत. चला जाणून घेऊया त्या … Read more