Post Office Service : खुशखबर…! तुम्ही पोस्ट ऑफिसचे ग्राहक असाल तर तुम्हाला मिळणार ही सुविधा, आता ‘हे’ काम होणार सोप्पे
Post Office Service : पोस्ट ऑफिसमध्ये नवा नियम (New Rule) लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत आता पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेले ग्राहक (customer) इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (Electronic funds transfer) देखील करू शकतात. टपाल कार्यालयाकडून एनईएफटी आणि आरटीजीएसची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. ग्राहकांना NEFT ची सुविधा मिळणार आहे पोस्ट ऑफिसने दिलेल्या … Read more