Employee Pension Scheme : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! या कर्मचाऱ्यांची वाढणार पेन्शन, EPFO घेणार मोठा निर्णय…
Employee Pension Scheme : ईपीएफओकडून लवकरच कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जाऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन मिळणार आहे. लवकरच याबाबत ईपीएफओकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईपीएफओकडून एक परिपत्रक २९ डिसेंबर २०२२ रोजी जरी करण्यात आले होते. यामध्ये न्यायालयाच्या आदेशनानंतर कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन देण्याचा … Read more