EPFO : खुशखबर! दिवाळीला खात्यात जमा होणार 81 हजार रुपये
EPFO : नोकरदार वर्गाचे काही पैसे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (Employees Provident Fund Association) म्हणजेच ईपीएफओमध्ये जमा केले जातात. याच पीएफ खातेदारांसाठी (PF account holders) आनंदाची बातमी आहे. लवकरच EPFO पीएफ (PF) खातेधारकांच्या खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरित करू शकते. मीडिया रिपोर्टनुसार ही रक्कम दिवाळीला (Diwali) खातेधारकांच्या खात्यात येऊ शकते. व्याजाच्या मोजणीबद्दल माहिती मिळवणे मीडिया … Read more