सिमेंट कंपनीनं खोटी आश्वासनं देऊन जमीन खरेदी केली, निमगाव खलू येथील शेतकऱ्यांचा आरोप

Ahilyanagar News : श्रीगोंदा- शेतकऱ्यांनी नगर-दौंड महामार्गालगत भीमा नदीच्या परिसरात प्रस्तावित सिमेंट कंपनीच्या प्रकल्पाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या सुमारे ३९ एकर बागायती जमिनी खरेदी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, ही खरेदी खोटी आश्वासने आणि फसवणुकीच्या माध्यमातून दलालांमार्फत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. सिमेंट कंपनीच्या या प्रकल्पामुळे स्थानिक शेती आणि पर्यावरणाला … Read more

Silai Machine Yojana : अनेकांनी घेतला ‘या’ योजनेचा लाभ; तुम्हीही आजच करा अर्ज

Silai Machine Yojana : आजही स्त्रियांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी अनेक संकटाचा (Problem) सामना करावा लागत आहे. त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने (Government) स्त्रियांना मोफत शिलाई मशीन (Free Silai Machine) देण्याची योजना सुरू केली आहे. मोफत शिलाई मशीन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकार (Government of India)महिलांना शिलाई मशीन मोफत देत आहे. … Read more

PM Swanidhi Scheme: मोदी सरकारची ‘गरीबांसाठी’ ही योजना, हमीशिवाय व्यवसायाला मिळत आहे कर्ज! जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर……

PM Swanidhi Scheme: कोरोना (Corona) महामारीच्या काळात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय डबघाईला आला. अशा परिस्थितीत त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. मग अशा लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वानिधी योजना (PM Swanidhi Scheme) नावाची योजना आणली. या अंतर्गत रोजगार (employment) सुरू करण्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते. सरकारने ही … Read more