Ajab Gajab News : भारतातील गाड्या उजवीकडून तर अमेरिकेत डावीकडून का चालवल्या जातात? जाणून घ्या यामागील कारण

Ajab Gajab News : तुम्ही अनेकदा चित्रपटात किंवा प्रत्यक्षात पहिले असेल की अमेरिकेत गाड्या डावीकडून (Foreign Cars Steering Wheels Left) तर भारतात उजवीकडून चालवल्या जातात. यामागील कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? नसेल चला जाणून घेऊया यामागील कारण… रस्त्यावर गाड्या चालवताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. परदेशात महागडी वाहने बिनदिक्कतपणे रस्त्यावर धावतात. तिथे ही काही … Read more

Omicron Sub-Variant BA.5 Case In Pune: ओमिक्रोनचे BA.5 प्रकरण आढळले महाराष्ट्रात, संक्रमित व्यक्तीमध्ये दिसून येतात ही लक्षणे…

Omicron Sub-Variant BA.5 Case In Pune: महाराष्ट्रातील पुणे (Pune) शहरात ओमिक्रॉन उप-प्रकार BA.5 (Omicron subtype BA.5) ची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बीजे मेडिकल कॉलेज (BJ Medical College) ने या 37 वर्षीय संक्रमित व्यक्तीचा अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार ही व्यक्ती 21 मे रोजी इंग्लंड (England) मधून भारतात परतली आहे आणि प्रयोगशाळेच्या … Read more

Viral News : काय सांगता ! या ठिकाणी रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केली नाही तर जावे लागते तुरुंगात

Viral News : जगात असे अनेक देश आहेत त्यांचे कायदे (Laws) आणि प्रथा या इत्तर देशांपेक्षा वेगळ्या असतात. देशातील कायदे म्हंटल की त्या कायद्यानुसारच वागावे लागते. असे म्हंटले जाते की कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. असा एक अजब देश आहे जिथे रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ (Bath) करावी लागते नाहीतर त्याची रवानगी थेट जेलमध्ये होते. बर्‍याच देशात अनेकदा … Read more

Ajab Gajab News : मशरूम एकमेकांशी माणसासारखे बोलतात, संशोधनातून शास्त्रज्ञांना समजल्या ‘या’ गोष्टी

Ajab Gajab News : आजपर्यंत प्राणी एकमेकांशी बोलतात हे ऐकले असेल मात्र मशरूम (Mushrooms) एकमेकांशी बोलतात हे ऐकल्यावर खरे वाटणार नाही, मात्र यावर इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. इंग्लंडमध्ये (England) झालेल्या एका संशोधनात (research) एक मोठा खुलासा झाला आहे. इंग्लंडच्या वेस्ट विद्यापीठात (West University) केलेल्या या संशोधनानुसार मशरूम एकमेकांशी संवाद साधू शकतात. मशरूम आपापसात बोलू … Read more

Ajab Gajab News : हॉटेलमध्ये थांबलेल्या जोडप्याने रात्री २ वाजता पाहिले भूत; मात्र पुढे झाला भलताच प्रकार

Ajab Gajab News : इंग्लंडमधील (England) एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, त्याने भूताचा फोटो काढला आहे. एवढेच नाही तर भूताने आपल्या मैत्रिणीच्या फोनवर मेसेज पाठवल्याचा दावाही या व्यक्तीने केला आहे. त्यामुळे या व्यक्तीबद्दल ऐकून लोकांना धक्का बसला आहे. ‘प्रेयसीच्या फोनवर भुताने पाठवला मेसेज’ हा ४० वर्षीय व्यक्ती स्टॉकटनमध्ये राहतो. त्या व्यक्तीने सांगितले की … Read more

Omicron ने वाढवले टेन्शन ! देशात रुग्ण दीडशे पार…

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्रात आज ओमायक्रॉनचे आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. यातील ४ रुग्ण मुंबईतील असल्यामुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने आता धाकधूकही वाढली आहे.(Omicron news) मिळालेल्या माहितीनुसार आज सापडलेल्या चार रुग्णांपैकी 2 रुग्णांनी टांझानियाचा तर 2 जणांनी इंग्लंडचा प्रवास केला आहे. या चारही … Read more