होणार टक्कर ! शाहरुखचा डंकी, प्रभासचा सालार यांसोबतच आता हॉलीवूडचा ‘हा’ जबरदस्त सिनेमादेखील एकाच दिवशी प्रदर्शित होणार

Entertainment  News

Entertainment  News : बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक चित्रपटांची रेलचेल आहे. परंतु येत्या ख्रिसमसला मात्र अनेक दिग्गज सिनेमांची टक्कर होणार आहे. एकीकडे शाहरुख खानचा डंकी आणि दुसरीकडे प्रभासचा सालार हे दोन्ही सिनेमे ख्रिसमसला येणार आहेत. यांत कांटे कि टक्कर होईल यात शंका नाही. असे असतानाच आता हॉलिवूडचा सिनेमा डीसी फिल्म एक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडमनेही त्यांच्यासोबत … Read more

‘भाभी जी घर पर है’ फेम शुभांगी अत्रेला झाले असे काही ! शोचे शुटिंग मध्यंतरी थांबवले…

शुभांगी अत्रे ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. सध्या ती ‘भाभी जी घर पर है’ मधील अंगूरी भाभीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. शुभांगी अत्रे सध्या शोचे शूटिंग करत नाही. याचे कारण म्हणजे तिचे डोळे खराब झाले आहेत. जाणून घ्या ही अभिनेत्री शोमध्ये केव्हा आणि कशी परतणार आहे. ‘भाभी जी घर पर है’ फेम शुभांगी अत्रे हीच्याबाबत … Read more

चित्रपटगृहातील ‘हे’ मोठे चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Entertainment News :- कोरोना विषाणूच्या काळात चित्रपटगृहे बंद झाल्यानंतर निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले. अशा परिस्थितीत, चित्रपट निर्माते थिएटरसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट प्रदर्शित करत आहेत. यातच कोरोनाच्या काळापासून ओटीटीची लोकप्रियता देखील खूप वाढली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहेत. कोणते असणार … Read more

Entertainment news : राज कुंद्राने उचलले मोठे पाऊल, चाहत्यांना बसला धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 (Entertainment news ):- शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर अद्याप सार्वजनिकरित्या दिसलेले नाही. शिल्पा शेट्टीला शूटिंग सेटपासून इव्हेंटपर्यंत सतत स्पॉट केले जाते. आता राज कुंद्रानी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केल्याचे कळते आहे. अटक होण्यापूर्वी राज कुंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय होते आणि त्यांचे मजेदार व्हिडिओ … Read more