EPFO Higher Pension Update : आनंदाची बातमी! कर्मचारी-पेन्शनधारकांना मिळणार अधिक पेन्शनचा लाभ, मेपूर्वी असा करा अर्ज

EPFO Higher Pension Update : केंद्र सरकारने गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा फायदा होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के झाला आहे. त्यामुळे पगारात देखील वाढ होणार आहे. मात्र आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचारी-खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अधिक पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना … Read more